Odisha News | ओडिशा सरकारने केली पहिली मानवी दूध बँकची स्थापना | Sakal |

2022-03-11 24

Odisha News | ओडिशा सरकारने केली पहिली मानवी दूध बँकची स्थापना | Sakal |


ओडिशा सरकारने 09 मार्च रोजी आपली पहिली मानवी दूध बँक स्थापन केली.
भुवनेश्वरमधील कॅपिटल हॉस्पिटलच्या बालरोग विभागामध्ये हि दूध बँक उघडण्यात आली आहे
नवजात बालकांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्याचा यामागचा हेतू आहे.
अनेक कारणांमुळे नवजात बालकांना आईच्या दुधापासून वंचित राहावे लागते.
संपूर्ण देशातील ही अशा प्रकारची 34 वी मानवी दूध बँक आहे.
ही सुविधा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या उपक्रमाचा एक भाग आहे

#OdishaNews #HumanMilkBank #NationalHealthMission #CapitalHospital #Bhubaneswar